Chamunda mata temple , chopda

                 दंतकथा अशी आहे की चंडा आणि मुंडा या राक्षसांना ठार मारण्याच्या उद्देशाने चामुंडा देवी दुर्गाच्या भुव्यातून उदयास आला. एका भयंकर युद्धानंतर देवीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांच्या दोन्ही सेनापतींचा वध केला.                    ही मन प्रसन्न करणारी चामुंडा देवीची मूर्तीची स्थापना चोपडा  येथे श्री पंडित विठ्ठल बडगुजर यांच्याद्वारे २००० साली करण्यात आली. देवीच्या प्राण प्राणप्रतिष्ठा्ठेच क्रिया पुण्यश्लोक श्री. चक्रांंकित महाराज यांच्याा द्वारेे करण्यात आली.

हे मंदिर पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात बनविले गेले आहे.

मंदिरास भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

धन्यवाद!!!🙏🙏🙏